*लोहारा येथे शासनाच्या कृषी विभागामार्फत, शासनाच्या विविध योजनेसाठी प्रशिक्षण व जनजागृती अभियान*. लोहारा ता पाचोरा प्रतिनिधी. नुकतेच लोहारा येथील श्रीराम मंदिर मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत तालुका कृषी विभाग पाचोरा येथून शासनाच्या योजनेसाठी कृषी मंडळ अधिकारी यु डी जाधव सर कृषी सहाय्यक रोहिणी पाटील परदेशी मॅडम यांनी शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन करीत योजनेविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी कृषी मंडळाधिकारी यु डी जाधव सर यांनी पीएम किसान योजना वृक्ष लागवड फळबाग लागवड शेततळे कृषी यांत्रिकरण या योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची पेंडिंग केवायसी कृषी सहाय्यक रोहिणी पाटील यांनी कार्यक्रम स्थळी तात्काळ ऑनलाइन केवायसी करून दिली कुणाचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान येत नसेल किंवा काही समस्या असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन आहे मंडळ अधिकारी जाधव यांनी केले यावेळी गावातील शेतकरी वर्ग ग्रामस्थ बचत गटाचे महिला मंडळ सरपंच इत्यादी कार्यक्रमास हजर होते

लोहारा येथे शासनाच्या कृषी विभागामार्फत, शासनाच्या विविध योजनेसाठी प्रशिक्षण व जनजागृती अभियान*.     
Previous Post Next Post