भोकरी येथे उपसरपंचपदी सै संगीता धनराज लाहासे यांची निवड.. ‌ ( रावेर प्रतिनिधि) रावेर तालुव्यातील भोकरी येथील नुकतेच ग्रामपंचायती मध्ये सरपंच सै रूपाली किशोर चौधरी व सदस्य यांची बैठक आयोजित करणयात आली होती,सदरील बैठकीत ग्रामपंचायती चे उपसरपंचपदी सै संगीता धनराज लाहासे यांची सर्वनुमते निवड करणयात आली आहे, निवड होतच नवनिर्वाचित उपसरपंच सै संगीता धनराज लाहासे यांचा सत्कार करणयात आला या प्रसंगी सरपंच रुपाली किशोर चौधरी,ग्रामसेवक, सदस्य तथा भोकरी येथील संविधान आर्मी चे जिल्हाक्षयक्ष आशोक भाई अटकळे , आदि उपस्थित होते, उपसरपंचपदी निवड झाल्याने सै संगीता धनराज लाहासे यांचे गावातील अभिनंदन केले जात आहे,

भोकरी येथे उपसरपंचपदी सै संगीता धनराज लहासे यांची निवड..                                                   ‌                         
Previous Post Next Post