*मुक्ताई यात्रा उत्सवात मुलींची छेड काढणाऱ्या समाज कंटकांना तत्काळ अटक करा भाजपा रावेर यांचे रावेर पोलिस स्टेशन येथे निवेदन ....*. *भाजपा नेत्या केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांची कन्या तसेच तिच्या मैत्रिणी यांची *कोथळी (मुक्ताईनगर)* येथिल यात्रेमध्ये छेडछाड करणे तसेच सोबतच्या *पोलिस कॉन्स्टेबल* यांना धक्काबुक्की करणाऱ्या मुक्ताईनगर येथील समाजकंटकांना तत्काळ अटक करून कायदेशीर कडक कार्यवाही करणे बाबत आज *भाजपा रावेर पदाधिकारी* यांनी *रावेर पोलिस स्टेशन* येथे निवेदन दिले. यावेळी *जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री. पद्माकरभाऊ महाजन भाजपा तालुकाध्यक्ष श्री. महेशभाऊ चौधरी जिल्हाचिटणीस श्री श्रीकांतभाऊ महाजन जिल्हा चिटणीसश्री राजनभाऊ लासुरकर माजी सभापती श्री जितू भाऊ पाटील पंचायत समिती माजी गटनेते श्री पि के महाजन तालुका कोषाध्यक्षश्री विजयभाऊ महाजन माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री महेंद्र पाटील तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील जिल्हा ओबीसी चिटणीस श्री मनोज श्रावक युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री भूषण महाजन जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस श्री संदीप सावळे जिल्हा युवा मोर्चा चिटणीस श्री शुभम पाटील शहर अध्यक्ष श्री दिलीप पाटील युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्री लखन महाजन ओबीसी तालुका उपाध्यक्ष श्री योगेश महाजन शहर सरचिटणीस निलेश पाटील श्री निलेश पाटील श्री बाळा आमोदकर श्री अमोल महाजन श्री सुनील महाजन शहर उपाध्यक्ष श्री राम शिंदे श्री राजू भाऊ श्री एल डी महाजन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

मुक्ताई यात्रा उत्सवात मुलींची छेड काढणाऱ्या समाज कंटकांना तत्काळ अटक करा भाजपा रावेर यांचे रावेर पोलिस स्टेशन येथे निवेदन ....*.                                                   
Previous Post Next Post