डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयास नॅक B ग्रेड प्राप्त. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).सेलू : दि.07 रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात बी ग्रेड प्राप्त झाला आहे.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार माजी तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष शुभम खंदारे हातनूरचे सरपंच महेंद्र गाडे,प्रभाकर इकर, निलेशजी सोळंके, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मीनाक्षी रत्नपारखी प्रा. डॉ. बबन सोनवणे, सौ प्रगती क्षीरसागर, डॉ. अमृता देशपांडे, नारायण चौरे, प्रा. अशोक बोडके सौ. मनीषा पांगुळे,अर्जुन पवार, आनंद हातोळे,श्रीराम उघडे, सौ. मामिता सिंग,भागवत थोरात, पवन पवार,भूषण पामे, बालाजी शिंदे, पांडुरंग काकडे आदींनी या यशामागे अथक परिश्रम घेतले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
byMEDIA POLICE TIME
-
0