दि.29-11-2025क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 231 वी जयंती आलूर येथे साजरी करण्यात आली सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थिति होते कोमल गंगाधर जमदाडे सरपंच ,राम लक्ष्मण आळे उपसरपंच,पो पाटील गजानन कुंठेवाड,वसंत पाटील, बाबुराव पाटील,बालाजी सावरगावे ,पवनकुमार नेळगे प्रमुख पाहुणे,महाराष्ट्र लोकस्वराज आंदोलन उपअध्यक्ष व्हि जी डोईवाड सुरेश घाळे,इबितवार जारिकोटकर ,मारोती गायकवाड ,संजय गायकवाड आवंदास भोईवार, नागोराव भालेराव ,राम भालेराव, दिनेश भोईवार, पोचिराम गायकवाड ,राजू गायकवाड, आमोल भोईवार ,सर्व समाज बांधव मानेवर व सर्व समाज बांधव यांच्या उपस्थित करण्यात आली.. तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byमीडीया पोलीस टाईम
-
0