खेडीभोकरी तापी पुलाचे काम प्रगतीपथावर मात्र नवीन पर्यायी मार्ग तात्काळ सुरू करण्याची जनतेची मागणी.. (चोपडा तालुका प्रतिनिधी (ज्ञानेश्वर बाविस्कर ) येथिलतालुक्यातील खेडीभोकरी तापी पुलाचे काम सध्या प्रगती पथावर आहे तरी सर्व सामान्य जनतेला येण्या जाण्या साठी त्रास होत आहे तरी प्रयाई मार्ग लवकरात लवकर तयार करणे.व सर्व सामान्य जनतेचे वाहनंधारकांचे प्रवाशांचे तापी नदीच्या पात्रात जिवाचे हाल होणार नाहीत ही काळजी प्रशासनाने लक्षात घ्यावी . अशी मागणी जनतेकडून होत आहे .
byमीडीया पोलीस टाईम
-
0