गुलाब भाऊंच्या ऐतिहासिक सभेला तुफान गर्दी* *शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. नम्रता सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेब, विद्यमान आमदार चंद्रकांत* *बळीराम सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या* *ऐतिहासिक सभेला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद. चोपडा शहरात आण्णासाहेब प्रा‌.चंद्रकांत सोनवणे* *यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर नगरपरिषदेच्या भगवा नक्कीच भडकेल अशी* *ग्वाही नागरिकांनी दिली आहे.** ▪️ *चला तर मग आपल्या चोपडा शहराच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना नम्रता ताईंच्या माध्यमातून साथ देऊया‌‌* *चोपडा नगरपरिषदेचा विकास घडवूया..!!*असे मत जनसामुदाय जमलेल्या लोकांमधुन अवाज येता होता . ना गुलाबराव जी पाटिल व आ . प्रा . चंद्रकांत सोनवणे ' जिंदाबादच्या च्या घोषणा दुमदुमित होत्या .

गुलाब भाऊंच्या ऐतिहासिक सभेला तुफान गर्दी* 
Previous Post Next Post