रावेर तालुक्यात बकरीईद उत्साहात साजरी .. रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख) तालुव्यातील रावेर विवरा चिनावल निभोरा या सह गावातील बकरीईद उत्साहात साजरी करणयात आली,विवरे येथील इदगाहा मैदानावर सकाळी ८ वाजता मौलाना जमील शेख यांनी सामुहिक नमाज पठाण केली,नमाज नंतर इदगाहा मैदानावर सर्व मुस्लिम बांधवानी एकमेकाना ईद ची शुभेच्छा दिल्या,रावेर शहरात देखील इदगाहा मैदानावर सकाळी सामुहिक नमाज पठाण करण्यात आली, कुसुंबा,लोहारा परिसरात देखील ईदगाहा मैदानावर सकाळी नमाज पठण करण्यात आली.काही अनुचित प्रकार घडु नये म्हाणुन रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ विशाल जयसवाल,निभोरा पोलिस स्टेशन चे सह पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे,पो काॅ अविनाश पाटील,अमोल वाघ,एस आर पी प्लाटुन चे जवान, होमगार्ड यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता,परिसरातील बकरीईदच्या दिवशी एका उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते,
byMEDIA POLICE TIME
-
0