महसूल विभागातील मुकुंद आष्टीकर यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.सेलू ): सेलू तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे महसूल विभागाचे मूंकूद आष्टीकर यांच्या कार्याचा गौरव करत सर्व महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या वतीने भव्यदिव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पाथरी रोड वरती गूरुकपा हॉटेल येथे महसूल विभाग आणि तलाठी सघंटने कडून तलाठी पदावरून सेवा निवृती गौरव सभांरभ कार्यक्रमात निवडणूक अधिकारी उदयसिह भोसले, शैलेश लाहोटी, डॉ. शिवाजी मगर, प्रशांत थारकर,महसूल विभागात तलाठी सघटनेचे जिल्हाअध्यक्ष, सेलू तालूक्या तील शेतकरी, व्यापारी, शहरातील मित्र परीवार, सेलू महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थीती होती.कार्यक्रमा चे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारीका हेगडे यांनी केले. यावेळी सत्कार मर्ती मुकंद आष्टीकर, सौ. आष्टीकर, शैलैश लाहोटी, डॉ. शिवाजी मगर, अशोक उपादय, प्रशांत थारकर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मिलिंद सावंत,प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ. ऋतुराज साडेगावकर,विजय मोरे,सारीका हेडगे, बोधले, माधव लोकूलवार, सूर्यवंशी, अशोक मंत्री, कृष्णा देशमूख आदी मित्र परिवार उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0