फैजपूर शहरातील नालेसफाई पूर्ण फेल . (फैजपूर प्रतिनिधी) येथील नगरपालिकेतर्फे गेल्या काही दिवसापासून नालेसफाई करण्याचे काम सुरू असून त्रिवेणी वाड्यापासून मुन्सिपल हायस्कूल समोरील तसेच सुभाष चौक म्युनिसिपल हायस्कूल आठवडे बाजार या ठिकाणी नालेसफाई चे काम पूर्ण फेल होत असताना दिसत आहे फैजपूर शहरातील ऐन पावसाळ्यात दरम्यान साफसफाई व्हावी म्हणून नगरपालिका तर्फे मोहीम राबविण्यात येते शहरातील नागरिकांना आरोग्य धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी नालेसफाई केली जाते परंतु या नालेसफाई चा केवळ दिखावा सुरू असल्याचे अनेक तक्रारी असताना सुद्धा काही ठिकाणी नालेसफाई केली जात आहे परंतु निम्म्यापेक्षा जास्त भागात नालेसफाईला मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे नालेसफाई पूर्ण फेल होत असल्याचे चित्र आहे दिसत आहे परंतु नालेसफाई चे नगरपालिका कडून बिलासाठी केवळ खटपट सुरू आहे या ठिकाणी नगरपालिकेच्या ताफा हजर असताना नालेसफाई पूर्ण फेल होताना दिसत आहे निम्म्यापेक्षा जास्त भागांमध्ये नालेसफाई होणार नाही इतक्या अडचणी सुरू आहे केवळ आजूबाजू च्या काही फावल्या ठिकाणी नालेसफाई सुरू आहे परंतु निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी नालेसफाई होत नसल्यामुळे नालेसफाई पूर्ण फेल होताना दिसत आहे गेल्या काही वर्षापासून अशाच पद्धतीने नालेसफाईचे बिले निघत आहे तरी वरिष्ठ पातळीवर या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0