यावल ग्रामीण रुग्णालय येथे एक्स-रे मशीन कायमस्वरूपी बंद पडल्यामुळे रुग्णाच्या होत आहे हाल. (यावल प्रतिनिधी)यावल येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये एक्स-रे मशीन कायमस्वरूपी बंद पडल्यामुळे खेड्यापाड्यातून आलेले व स्थानिक यावल शहरातून आलेले रुग्ण यांची एक्सरा काढण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यांना एक्स-रे काढण्यासाठी खाजगी दवाखान्यात जावं लागत आहे याच्या कडे यावल लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष होत आहे त्यासाठी रुग्णांची समस्या सोडवण्यासाठी यावल लोक प्रतिनिधी यांनी लक्ष केंद्रित करावं अशी मागणी यावल तालुका व शहरातील सर्व स्तरावरून होत आहे
byMEDIA POLICE TIME
-
0