राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तथा श्री अक्षय राजेंद्र सोनवणे युवक तालुकाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरवात भव्य रक्तदान शिबिराच्या शुभारंभा पासून झाली, त्यानंतर जिप शाळा सावखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप खिरोदा जवळ बारी येथे गरजू विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले,त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष श्री उमेश दादा नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष श्री, अरविंद भाऊ चितोडिया, सावदा नगरीच्या मा नगरसेविका मा श्री रेखाकाकु राजेशभाऊ वानखेडे, फैजपूर नगरीचे मा नगरध्यक्ष श्री कुर्बान शेख , राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे, श्री गौरव वानखेडे, श्री सिमरन वानखेडे, श्री मयूर कवडकर, श्री मोंटू पाचरवाल श्री चेतन बखाल श्री जहांगीर तडवी व इत्यादी सर्वं उपस्थित होते

Previous Post Next Post