पावसाने कहर धरला अतिवृष्टीची पाहणी केली आमदार अंतापुरकर यानी अधिकाऱ्यांसह ... (आंनद करूडवाडे नांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) तालुक्यातील खतगाव व परिसरातिल गळेगाव , आदमपुर, केसराळी, रामपूरथडी ,येथे नदीकाठच्या पूरपरीस्थिती शेताची पाहणी .दि,16/08/2025 आ. जितेश अंतापूरकर यांनीपावसाने मुसळधार हजेरी लावलेली असतानाही, आपल्या मतदारसंघातील देगलुर बिलोली जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ. जितेश अंतापूरकर हे थेट गावोगाव जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. नुसता संवाद नाही, तर तिथल्या समस्यांना जागेवरच तोडगा देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.शेतकरी असो की सामान्य नागरिक, त्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच तत्पर असतात.यासाठी त्यांनी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, महावितरण, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, ,यांसारख्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट प्रश्नावर प्रशासनास धारेवर धरले, समस्यांना त्वरित निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश ही दिले ठिकानी गेले असता खतगाव चे बाळासाहेब पाटील खतगावकर ,गोविंद पाटील,अमृत पाटील संतोष पाटील, सरपंच प्रतिनिधि मलेश पेटेकर, मारोती राहीरे , कार्यकर्ते व बरेच शेतकरी उपस्थित होते केवळ राजकारणाची गोष्ट नाही, हीआहे खऱ्या लोकप्रतिनिधीच्या कार्यशैलीची!आज मतदारसंघातील नागरीक मजो पावसातसुद्धा आमच्या सोबत उभा राहतो!"आ. जितेश अंतापूरकर यांचे झंझावाती दौरा आणि कार्यशैली पाहता मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगम पावतेय..
byMEDIA POLICE TIME
-
0