हाती आलेला मूंग सततच्या पावसाने गेल्याने शेतकरी हवालदिल. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्या सह मानवत शिवारात सतत पडस असलेल्या पावसामूळे हाती आलेले मुंगाचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला त्यामूळे शासनाने तात्काळ पंचेनामे करू अस्माणी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीची मदत जाहिर करावी अशी मागणी करणी सेनेचे राम पंडीतराव दहे पाटील यांनी केली आहे.सविस्तर वृत्त असे की लहरी हवामानामूळे तालूक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे तालूक्यातील शेतकर्‍यांचा हाती आलेला मुंग गेल्यामूळे शेतकरी हवालदील झाला असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामी करून अर्थीक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर करणी सेनेचे तालूकाध्यक्ष राम दहे पाटील यांनी तात्काळ पंचेनामे करून अर्थीक मदतीची केली आहे..

हाती आलेला मूंग सततच्या पावसाने गेल्याने शेतकरी हवालदिल.                                                                      
Previous Post Next Post