नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक संजय लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण.येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी ८ वाजता हर घर तिरंगा अभियानार्तगत विद्यालयाच्या प्रांगणात मुख्याध्यापक संजय लाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपमूख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत , प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या हस्ते, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस , महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयातील पहिली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मानवत प्रतिनिधी अनिल चव्हाण

byMEDIA POLICE TIME
-
0