सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे आदिवासी दिना निमित आदिवासी महोत्सव आयोजित केले होते. यावेळी खा. कल्याण राव काळे, मा.आ. सांडू पा. लोखंडे, सुरेश पा. बनकर, बनेखॉ पठाण. इद्रिस मुलतानी, आशोक गरुड,सुनिल मिरकर, आकाश पाडळे कोळी, राजू दांडगे, दिपक सुरडकर, अनिल दांडगे, दिनेश तांबे,आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना कॉम्रेड सय्यद अनिस..

Previous Post Next Post