महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष गोविंदा वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी यांच्या आदेशानुसार यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन यांची निवड केली त्यात यावल तालुका उपाध्यक्ष पदी गोकुळ कोळी,तालुका कार्याध्यक्ष पदी सुरेश खैरनार, यावल तालुका सरचिटणीस प्रा.उमाकांत रुपचंद पाटील,यावल तालुका प्रसिद्धी प्रमुख किरण पाटील, यावल तालुका सल्लागार संजय सराफ,यावल तालुका संघटक ज्ञानेश्वर तायडे,यावल तालुका शहराध्यक्ष मलक शाबीर,यांची निवड करून त्यांना यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व अभिनंदन केले.

Previous Post Next Post