लातूर जिल्हा निर्मितीचा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा!१६ ऑगस्ट १९८२ रोजी लातूर जिल्हा जिल्ह्याची अधिकृतरित्या निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत या जिल्ह्याने विकासाची मोठी झेप घेतली आहे, या जिल्ह्याला आजवर लाभलेले नेतृत्व आणि येथील जनतेचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे शिक्षण, कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा आणि सामाजिक सलोखा यासह अशा अनेक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात अनुकरणीय ठरावा असा #लातूर_पॅटर्न तयार झाला आहे.भविष्यातही लातूर जिल्ह्याच्या प्रगतीचा वेग असाच वाढत राहील यादृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील आणि सक्रिय राहण्याचा आज संकल्प करूयात. जिल्ह्यातील जनतेला पुनश्च एकदा शुभेच्छा!#लातूर #लातूरजिल्हा #वर्धापनदिन #लातूरपॅटर्न #Latur #LaturDistrict#AmitDeshmukh4LaturCity#IndianNationalCongress#INCMaharashtra

Previous Post Next Post