फैजपुर बंधन बँकेने केलेल्या घोळ चा पर्दाफाश.. ( फैजपूर प्रतिनिधी) फैजपूर शहरांमध्ये बंधन बँक मधील महिन्यांचा हप्ता भरलेला असताना सुद्धा पुस्तकांमध्ये इंट्री मारलेली आहे तरीसुद्धा बंधन बँकेचे कर्मचारी सौरभ चौधरी नसीब तडवी अमरपाल यांनी गोरगरीब जनतेची फसवणूक करून जयेश कोळी 1300 हप्ता भरलेला आहे वंदना डाके 10000 हप्ता भरलेला आहे अनिल बराटे 15700रु हप्ता भरलेला आहे परमिला जोगी 10500 रु हप्ता भरलेला आहे कोमल 15700 रू भरलेला आहे आशीष परदेशी 8900रु भरलेला आहे पंकज ढाके 7900रु हप्ता भरलेला आहे रमेश तेली 15790रु भरलेला आहे मीनाक्षी चौधरी 23200 रू भरले आहे सोनाली चौधरी 18500 रु राधा सपकाळे 7900 रू रूपाली गुरुव 70000 रू प्रतिक गलवाडे 6300 रू गोरगरीब जनतेने पैसे भरून पुस्तकांमध्ये इंट्री आहे पण कॅम्पुटर मध्ये सिस्टीम मध्ये दिसत नाही आहे या गोरगरीब जनतेने शिवसेना शहर प्रमुख पिंटू भाऊ मंडवाले मला बोलवून सांगितले मी या मॅनेजरला बोलावलं आणि सिस्टम मध्ये हप्ते भरलेले नाही बंधन बँकेचा सिस्टीम मध्ये फॉल्ट करणाऱ्यांचे नाव सौरभ चौधरी अमर पोल नसीब तडवी यांनी गोरगरीब जनतेचा फसवणूक फसवणूक केली होती त्याच्या प्रदाफास शिवसेना शिंदे गट मित्रपरिवार फैजपूर शिवसेना शहरप्रमुख पिंटू भाऊ मंडवाले युवासेन सरचिटणीसन कैलास भोई माजी नगरसेवक केतन किरंगे व शिवसेनेच्या लक्ष्मी ताई मेढे किशोर कापले सर्व शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन बँकेचा घोळ चा पडदा पास केला

फैजपुर बंधन बँकेने केलेल्या घोळ चा पर्दाफाश..                   
Previous Post Next Post