ब्रेकिंग न्यूज...*मानवत मध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.*. ( *मानवत जिल्हा विभागीय संपादक)*—————————**मानवत शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी ७,३० दरम्यान अचानक पणे जोरदार पावसाला सूवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे विज वितरण कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून विद्यूत पूरवठा खंडीत केला त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले तर बाहेर गावावरून आलेल्या अनेक नागरिकांना अंधारात धडपडत घराचा शोध घ्यावा लागला.

ब्रेकिंग न्यूज...*मानवत मध्ये जोरदार पावसाने हजेरी 
Previous Post Next Post