मागण्या मंजूर न झाल्यास आज नागपुर येथील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार उज्वला शंकू पवार... (वाशिम जिल्हा प्रतिनिधी ) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वसारी येथील उज्वला शंकु पवार हे सर्व आदिवासी नागरिक महिला फासेपारधी समाजाचे आहेत आज निवेदन देऊन पंधरा दिवस झालेले आहेत तरी पण शासनाने आमच्या अटी मंजूर केलेल्या नाही म्हणून आम्ही आत्मदहन करते चंद्रकांत बावनकुळे महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी नागपूर येथे पोहोचले आहोत त्यांना भेटून काय निर्णय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.वसारी येथील फासेपारधी लोकांना काय न्याय मिळतो हे मात्र अजुन गुलदस्त्यात आहे ?घरकूलाच्या मागण्या अटी मंजुर करण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाजातील नागरिक महिला नागपुर येथील चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांचे निवासस्थानी हजर झाले आहेत..आता वाट बघत आहेत ती निर्णयाची..
byमीडीया पोलीस टाईम
-
0