श्री रेणूका जंगदबा माता मोफत दर्शन याञा सूरू. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)विनोद बोराडे मिञ मंडळाचे उपक्रमाचे 15 वर्षात पर्दापण.सेलू :शारदीय नवराञ महोत्सवा निमित्त विनोद बोराडे मिञ मंडळा कडून १४ वर्षा पासूनच्या सेलू ते मंठा येथील श्री रेणूका जगंदबा माता मोफत दर्शन प्रवास याञेचा शूभारंभ रविवारी सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिर परीसरात श्री भागवताचार्य श्री नंदकिशोर महाराज गोंदीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या शूभहस्ते विधीवत वाहन पूजनाने दर्शन प्रवास याञेस सूरूवात झाली .या वेळी साईराज बोराडे , राजेंद्र पवार, बालाजी झमकडे, बालाजी सरकाळे, प्रतिक बोराडे, शंकर राऊत, सूनिल घेवारे, गौत्तम धापसे, संतोष गूरू, मनोहर गूरू, मारोती चव्हाण, सूदाम गूटाळ, प्रभाकर सूरवसे, आणि हजारो महीलांची उपस्थीती होती.या याञे दरम्यान निघते वेळेस महीलांना फराळ, चहा , पाणी आदी व्यवस्था करण्यात आली असून परतीच्या प्रवासात मंठा येथील देविच्या मंदिर परिसरच्या बाजूला दर्शन तर परत फराळ, पाणी, चहा ची व्यवस्था करण्यात आली असून या याञे दरम्यान सेलू परीसरा तील हजारो महीला सहभाग घेतमोफत प्रवाशा सोबत देवीच्या दर्शनाचा घेत आहेत. पूर्ण....फोटो
byMEDIA POLICE TIME
-
0