हमारा एशिया हिंदी न्यूजच्या वतीने,मारुळ येथिल सरपंच सै .असद अहमद यांचा सत्कार.. (यावल ( प्रतिनीधी )दिनांक 28 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील अल _हिरा उर्दू शाळेत आयोजित आदर्श सन्मान सोहळ्यात मारुळ गावचे तरुण तडफदार सरपंच सय्यद असद जावेद अहमद यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.मुजतेबा फारुख साहबसंचालक, हमारा एशिया हिंदी वृत्तपत्रडॉ.अब्दुल करीम सालार साहेब हाजी अन्सार अहमदसय्यद जावेद अहमदकुर्बान मेंबर माती उर रेहमान मेंबर व इतर मान्यवर उपस्थित होते.

हमारा एशिया हिंदी न्यूजच्या वतीने,मारुळ येथिल सरपंच सै .असद अहमद यांचा सत्कार..                                                     
Previous Post Next Post