आज दिनांक 29/9/2025 ला *आयुष्मान आरोग्य मंदिर, गिरड येथे *स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना* अंतर्गत महिलांकरीता भव्य असे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री राजूभाऊ नौकरकार ( सरपंच ग्राम पंचायत गिरड ) तसेच जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रेवतकर सर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ नखाते सर, जिल्हा आरोग्य सहाय्यक शेख सर, श्रीमती अस्मिता भगत मॅडम BCM व श्रीमती प्रिया सेलूकर मॅडम टीबी सुपरवायजर मॅडम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समुद्रपूर तसेच प्रा. आ केंद्र गिरड चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीश आत्रम सर व डॉ. अभिनाश मुजुमदार सर यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत आरोग्य शिबीर घेण्यात आले. आरोग्य शिबिराला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉक्टरांनी आरोग्य शिबिराला सेवा दिली *प्राथमिक आरोग्य केंद्रातील PO,LSO,ANM, HA , NCD staff व प्रा.आ. केंद्र अंतर्गत सर्व उपकेंद्रातील CHO, ANM, MPW व सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी १)गरोदर माता व स्तनदा मतांची आरोग्य तपासनी करण्यात आली २)बालरोग तज्ञान मार्फत लहान मुलांची व किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली ३)30+स्त्री पुरुष यांची रक्तदाब,मधुमेह,मुखाचा कर्करोग, रोगाची तपासणी करण्यात आली, ४)गरोदर मातेची संपूर्ण तपासणी करून एचबी तपासणी करण्यात आली

आज दिनांक 29/9/2025 ला *आयुष्मान आरोग्य मंदिर, गिरड येथे *स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना* अंतर्गत महिलांकरीता भव्य असे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री राजूभाऊ नौकरकार ( सरपंच ग्राम पंचायत गिरड ) 
Previous Post Next Post