- *मराठवाडा विभागीय मोर्चा, संभाजीनगर* --० *नियोजन बैठक* ०-- ___________*. सकल बंजारा समाजाच्या वतीने*आदिवासी गोर बंजारा जमातीचा एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलने सुरू आहेत.या लढ्याला पुढे नेण्यासाठी मराठवाडा विभागातील एकमताने आणि सर्वसमावेशक असा *१५ ऑक्टोबर २०२५* रोजी भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.याच पार्श्वभूमीवर, या मोर्च्याचे नियोजन, चर्चा व पुढील रणनीती ठरविण्यासाठी ही विभागीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.ही बैठक सर्वांचा सहभाग, सर्वांची संमती तसेच बंजारा समाजाची एकता आणि अखंडता या गोष्टींचा विचार करून आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळेच ही बैठक आपल्या पुढील वाटचालीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.👉 चला, एकीच्या बळावर आपला आवाज अधिक बुलंद करूया!🗓️ *दिनांक:* मंगळवार, ३०/०९/२०२५⏰ *वेळ:* सकाळी १०:०० वाजता*ठिकाण:* प्रसाद लॉन्स,गुरु लॉन्स च्या बाजूला,बीड बायपास, संभाजीनगर. ✦ *सकल बंजारा समाज* ✦
byमीडीया पोलीस टाईम
-
0