नांदेड जिल्ह्यात हिप्परगा थडी येथे तिसऱ्यांदा महापुर. मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान पुन्हा पुराचा तडाका, गोदावरी,मनमाड नदी मोठी पूर. परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिप्परगा थडी येथे तिसऱ्यांदा महापूर आल्यामुळे अनेक, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. बिलोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराच्या,पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जण विस्कळीत झालेली असून,हिपरगा थडी हे गाव माळाच्या पायथ्याशी असून उत्तरेस माळ, व दक्षिणेस मनाड नदी,या दोन्हीच्या मध्ये हिप्परगा गाव हा मोठ्या संकटात सापडलेला असून, या ठिकाणी शेतकरी व व कामगारांचे बेहाल झालेले आहे, सना सुधीच्या दिवसात जगणे सुद्धा कामगारांचे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे, शासन त्वरित मदत काय जाहीर करेल, काय देईल,दिवाळी व दसरा कसे साजरे करावे. असे कामगार व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे,एकदा किंवा दोनदा, नसून तिसऱ्यांदा महापुराचा तडका हिप्परगा थडी येथे बसला आहे.

नांदेड जिल्ह्यात हिप्परगा थडी येथे तिसऱ्यांदा महापुर.                         
Previous Post Next Post