यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे सेवा पंधरवाडा आतंर्गत आयुष्मान भारत कार्ड नोंदणी अभियान. (यावल तालुका प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पने नुसार दि१७ सष्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या पंधरवाडा अंतर्गत मा . आ . अमोल जावळे याच्या मार्गदशनाखाली भारतीय जनता पार्टी यावल मंडळ च्या वतीने डोंगर कठोरा येथे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाला उपस्थित राहून योग्य ते मार्गदर्शन केले डाँ कुंदन फेगडे व श्री . प्रभाकर अप्पा सोनवणेभाजपा मंडळ अध्यक्ष सागर कोळी डोंगर कठोरा ग्रामविकास अधिकारी बगडे .सरपंच नवाज तडवी ग्राम पंचायत सदस्या .डाँ झांबरे . दिलीप तायडे .किरण महाजन भरत पाटील सौं प्रिती राणे विक्की सोनवणे प्रविण जावळे डिंगबर खळसे .विनोद राणे . गणेश जावळे . ग्रामपंचायत कर्मचारी प्रदिप पाटील .सायबु तडवी . खेमा पाटिल . कलेश कोल्हे व गावातील मंडळी उपस्थित होती
byमीडीया पोलीस टाईम
-
0