गौरखेडा येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न .. (सावदा प्रतिनिधी -) ग्राम पंचायत गौरखेडा येथे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली.यावेळी गावातील नागरिकांनी विविध प्रश्न,अडचणी ग्रामसभेत मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही ग्रामसभा घेण्यात आली.यावेळी इच्छा देवी ग्राम संघातील महिलांनी ग्राम संघाच्या मागणी चे निवेदन दिले व सभा संपन्न झाल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विषयी माहिती सांगण्यात आली. व हे अभियान प्रभावपणे राबवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच सुमित्रा भालेराव ग्रामविकास अधिकारी संजय महाजन ग्रा. प सदस्य गफूर तडवी महेंद्र पाटील कुत्तूबुदिन तडवी पंचायत समिती कनिष्ठ सहाय्यक मनोज मोरे मा सभापती अहमद तडवी मा सरपंच समशेर तडवी आरोग्य सेवक मोहन नेरकर जि. प शाळा गुरुजी मनोज महाजन वैशाली जाधव रोजगार सेवक आ्रीप तडवी अंगणवाडी सेविका रंजना भालेराव आमीना तडवी आशावर्कर हमीदा तडवी शिपाई फकिरा तडवी सरपंच पती रवींद्र भालेराव संदीप तायडे राजू तडवी न्यामद तडवी उद्देभान जाधव मुबारक तडवी नरेंद्र भालेराव बचत गटातील महिला व सी आर पी हर्षाली महाजन सीमा पाटील भारती पाटील वैशाली महाजन मालाबाई महाजन उमदा तडवी सैनाज तडवी ममता तडवी हसीना तडवी कुर्शाद तडवी संगीता तडवी मुमताज तडवी हसीना तडवी हाफशन तडवी श कीला तडवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरखेडा येथे  ग्रामसभा उत्साहात संपन्न ..                            
Previous Post Next Post