रावेर तालुक्यात अवकाळी गारपीटसह चक्रीवादळाचा हाहाकार, घराची पत्रे उडाल्याने अनेक जण जखमी.. तालुक्यात शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान.. ( यावल तालुका विभागीय उपसंपादक फिरोज तडवी ) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात निमड्या व गारखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात वादळ व गारपीट झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घराचे पत्रे उडाल्याने अनेक जण जखमी झाले आहेततर वन धन केंद्राचे गोडावून चे छप्पर उडाल्याने पाचलाखापेक्षा जास्त माल असलेला डिंक पूर्ण गारांमधे भिजल्याने खराब झाला आहेगावात एक महिला डिलेव्हरी साठी तिला कळा येत असूनगावात रस्ते बंद असल्याने नागरिक हैराण आहेत. अनेक जखमीना उपचाराची गरज आहे शासनाने अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्या परिसरात जाऊन दखल घ्यावी. आणि योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी परिसरातील शेतकरी मजुर महिला जनतेची शासनाकडे मागणी आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0