शोक संदेश चोपडा ( संजीव शिरसाठ ) येथे बोरोले नगर नं . २ येथील आज श्री . राजाराम भिला सपकाळे रि . वनपाल यांच्या धर्मपत्नी कै .सौ . सरस्वतीबाई राजाराम सपकाळे यांचे आज दिनांक : - २५ / ०१ / २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता निधन झाले त्यांची आज अंत्य यात्रा ठिक ५ वाजता संपन्न झाली . अंत्य यात्रेत नातेवाईक ' मित्रपरिवार ' समाज कार्यकर्ते ' शासकिय कर्मचारी मोठ्या संख्येने अस्थित होते .त्या ग्रामसेवक भाऊसाहेब श्री . रामचणर सपकाळे ' व श्री . कृष्णाकांत उर्फ विनोद सपकाळे यांच्या मातोश्री होत्या .

Previous Post Next Post