ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन च्या वतीने १९सप्टेबर २०२५ रोजी (१)८व्या वेतन आयोगाचे लवकरात लवकर गठण करण्यात यावे (२)कामागार विरोधी ४कायदे रद्द करण्यात यावे(३)रेल्वेचे खाजगीकरण व निजीकरण करणे बंद करावे(४)बोनसची सिलिंग वाढविण्यात यावी (५) सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना परत सेवेत न घेता नवीन भर्ती करण्यात यावी(६) जुने पद रद्द न करता त्या जागेवर नवीन भर्ती करण्यात यावी.मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन करणार होते.त्याच एक भाग म्हणून नेशनल रेल्वे मजदूर युनियन चे महामंत्री वेणू पी.नाय्यर यांच्या आदेशानुसार मध्य रेल्वे व कोकण रेल्वे च्या प्रत्येक युनिट वर आंदोलन करण्यात येणार आहे.त्यानुसार मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये नेशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले१९/९/२५ रोजी मनमाड वर्कशॉपमधील टाईम बुथजवळ सभा घेण्यात आली.नेशनल रेल्वे मजदूर युनियन भुसावळ मंडळ चे खजिनदार कॉम्रेड अंबादास निकम यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.यावेळी कारखाना शाखेचे सचिव कॉम्रेड रमेश केदारे, कारखाना शाखेचे संघटक कॉम्रेड सचिव चंदन कुमार, कार्यालय अधीक्षक कॉम्रेड संतोष सोनवणे, भुसावळ मंडळ चे खजिनदार कॉम्रेड अंबादास निकम आदिचे भाषणे झाली.सुत्रसंचलन व प्रास्ताविक कॉम्रेड गौतम गांगुर्डे यांनी केले तर आभारप्रदर्शन कारखाना शाखेच्या अध्यक्षा कॉम्रेड योगिता कांगणे यांनी केले.यावेळी सिनियर सेक्शन इंजिनिअर विलास मुलमुले, सिनियर सेक्शन डी.झेड.मोरे, सिनियर सेक्शन इंजिनिअर साळी, सिनियर सेक्शन इंजिनिअर धनंजय घोडके, सिनियर सेक्शन इंजिनिअर नितीन दराडे,सिनियर काॅम्रेड अक्रम शेख, ज्युनियर इंजिनिअर सुमित गांगुर्डे, कार्यालय अधीक्षक चंद्रमणी सुखदेव, कार्यालय अधीक्षक मुन्ना कुमार कारखाना शाखेचे खजिनदार अशपाक खान आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन काॅ.भारत साळवे, साईनाथ लांडगे, जय कुमार, किरण वणिस, रविंद्र चौधरी, बाळासाहेब पवार, शामभाऊ जाधव, नितिन पगारे, मनोज गाजरे,रविंद्र सोनवणे, राजु त्रिभुवन, राहिल शेख, फरहान बेग, अभिषेक कांगणे ,मुनव्वर खान,नितिन धवसे,नरेंद्र कठाळे, पंकज आहिरे,निलेश इसमपल्ली,विजय जगताप, अर्जुन सानप, अतिक शेख, गौरव कुलकर्णी, गौरव कुमार, धर्माराम, संजित कुमार, अवध किशोर,संजय संपत,यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते

byमीडीया पोलीस टाईम
-
0