वाशिम च्या गोंडेगावातील धक्कादायक घटना _______&________ ((संजय भरदुक (विशेष प्रतिनिधी जिल्हा वाशिम)_______________________वाशिम---वाशिम तालुक्यातील गोंडगाव येथे आज सकाळी अत्यंत दुर्दैवाची दुःखत घटना घडली असून मामाच्या गावाला आलेला स्वराज खिल्लारे हा चार वर्षाचा लहान मुलगा नालीमध्ये पडला आणि पाऊस आल्यामुळे नाल्या पाण्याने तुडुंब भरून वाहत होत्या आणि तो वाहता वाहता पाण्याच्या प्रवाहाने पाईप मध्ये अडकला आणि तेथेच त्याचा जीव गुदमरून मृत्यू झाला आणि जेसीबी च्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आला त्यावेळी त्याच्या आईने व नातलगाने टाहो फोडायला सुरुवात केली.आणि काही क्षणातच न समजता निष्पाप लहान बाळाला जीव गमावला लागला.सर्वत्र गावात ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत असून.ग्रामस्थांनी प्रशासनाला जबाबदार धरत संताप व्यक्त केला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0