*तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून शाळेतील नागरिकांना दिली भेट*. ( मानवत / प्रतिनिधी.{अनिल चव्हाण }—————————————मानवत तालूक्यातील थार वांगी येथील पूरग्रस्त नागरिकांना तहसिलदार पांडूरंग माचेवाड यांनी स्थलांतर करून भेट दिली. यावेळी सौ सरस्वतीबाई चव्हाण विद्यालय वझुर बु शाळेत गोदावरी नदीच्या काठावरील थार पूरग्रस्त गावातील महिला पुरुष यांना वझूर येथील शाळेत निवार्याची सुविधा करून देण्यात आली. यावेळी मानवत तहसीलचे तहसिलदार पांडूरंग माचेवाड, डी.टी. गोरे मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी माधव वडजे सहाय्यक कृषि अधिकारी डी.एस. मस्के, ग्राम महसूल अधिकारी राजेश मोरे, कृष्णा कापूरे , पोलिस पाटील प्रविण वावळे, पांडूरंग शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे , गावातील राशनदूकानदार कूलकर्णी यांच्यासह यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व गावकऱ्यांनी सहकार्य केले *
byमीडीया पोलीस टाईम
-
0