**मानवत येथे श्री,हिंगलाज माता देवी भागवत कथेचा ६ वा दिवस*. (मानवत / प्रतिनिधी. )> अनिल चव्हाण.)—————————————मानवत येथे भावसार समाज मानवातच्या वतीने हिंगलाज माता मंदीरा मध्ये दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगलाज माता देवी भागवत ठेवण्यात आले. या वर्षीचा मुख्य यजमानचा मान श्री दत्तात्रय रामभाऊ धोत्रे यांना मिळाला. भागवताच्या प्रवक्त्या ह. भ. प. बा. ब्र. भारती चैतन्य ताई महाराज यांच्या मधुर वाणीतून मोठया संख्येने महिला आणि पुरुष कथेचे श्रवण करत आहे. देवी महात्मे सांगताना ताई म्हणतात की. महिसासूर नावाचा दैत्य ब्राह्मदेवाकडून स्त्रीच्या हातूनच माझा मृत्यू व्हावा असा वर घेतो. आणि आपण एवढे ताकतवर झालो की आपल्याला कोणीही देवता मारू शकत नाही. तर मग एक स्त्री काय मारणार अहंकार करत उत्पात माजवतो. आणि सर्व देवाच्या शक्ती पासून माता जंगदबाची उत्पती होते. आणि देवी त्या राक्षसाचा वद करते आणि महिसासूर मर्दीनी म्हणून सर्व देव तिची पूजा करू लागतात. जय हिंगलाज.
byमीडीया पोलीस टाईम
-
0