*नरळद जिल्हा परिषद शाळेत अभिजात मराठी भाषा दिवस साजरा.*. (मानवत / वार्ताहर. अनिल चव्हाण.)—————————————— मानवत तालूक्यातील नरळद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( केंद्र )कोल्हा येथे अक्षर आनंद वाचन संस्कारचळवळ व केंद्र मुख्य प्रवर्तकश्री. विनोद कुमार शेंडगेयांनी भेट दिली.*आजी सोनियाचा दिनु ।**वर्षे अमृताचा घनु ॥१॥**हरी पाहिलारे हरी पाहिलारे।* आज दि. 03 आॅक्टोंबरशुक्रवार रोजी अभिजात मराठी भाषा दिवस व सप्ताह निमित्तश्री. विनोद कुमार शेंडगे यांनी आपल्या समृद्ध व अमोघ वाणीने विद्यार्थी व शिक्षक यांना वाचन पुस्तक त्यातून आनंद, छंद व वाचनाचे सार्वत्रिकरण, वाचन संस्कृती यावर चौफेर असे सखोल मार्गदर्शन करून सखोल अशी माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास मोरे, बालासाहेब पाते, संतोष शिंदे ,प्रविण कदम वजि.प.प्रा. शाळा टाकळी (नि) येथील मुख्याध्यापक अनंता कदम आदींची या वेळीउपस्थित होती.***

नरळद जिल्हा परिषद  शाळेत अभिजात मराठी भाषा दिवस साजरा.*.                                                                   
Previous Post Next Post