शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाडा चंद्रपूर येथे विविध कार्यक्रम क्रीडा स्पर्धा संपन्न........... ‌‌. (चंद्रपुर जिल्हा मीडिया पोलीस टाईम संगीता दुबे यांची स्पेशल रिपोर्ट ✍️✍️ )शासकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाड़ा तालुका राजुरा त जिला चंद्रपुर येथे क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न..या आश्रम शाळेमध्ये दि.29.09 व 30 .09 हे दोन दिवस 2025. चा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये आदिवासी मुला-मुलींना चांगली प्रदर्शन करून त्यांनी आपल्या शाळेचे नाव आपल्या देशाचे नाव आपल्या टीचरचे आणि सरांचे नाव आणि आपल्या आई वडिलांचे नाव जगभरात नाव रोशन केले तसेच हॉलीबॉल कबड्डी डान्स अनेक प्रकारचे कार्यक्रम या दोन दिवसात घेतले मुख्याध्यापक संध्या रिंगणे मॅडम ह्या खूप छान शिक्षण देतात शाळेची मॅडम आणि सर आपल्या मुलासारखं हा विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात, शाळेमध्ये चांगले शिक्षण आणि ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देतात मॅडम आणि सरांचं नाव श्री उमेश कडू सर श्री किशोर चिंचोळकर क्रीडा शिक्षक श्री गिर माजी सर क्रीडा शिक्षक सो गावंडे मॅडम क्रीडाशिक्षक श्री राठोड सर क्रीडा शिक्षक हॉस्टेलचे अध्यक्ष सुरेखा ताई मॅडम मुख्याध्यापक मॅडम संध्या रिंगणे..✍️✍️ जय हिंद जय भारत✍️✍️

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवाडा चंद्रपूर येथे विविध कार्यक्रम क्रीडा स्पर्धा संपन्न...........       ‌‌.                                                                          
Previous Post Next Post