**थार, वांगी येथील पूरग्रस्तांना १००८ शिवेंद्र स्वामी यांचा मदतीचा हात*. ({मानवत / अनिल चव्हाण. }मानवत तालूक्यातील थार व वांगी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील हजारो कुटुंबांच संसार उघड्यावर पडले होते. अशा कूंटूंबांना १००८ शिवेंद्र स्वामी यांनी मदतीचा हात म्हणून जिवन व संसार उपयोगी साहित्याचा पूरवठा करण्यात आला. अतिवृष्टीमुळे संसार उपयोगी साधनाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांचे गुराढोरांचे नुकसान न भरून निघणारे आहे त्यालाच थोडासा हातभार म्हणून आज त्रिमूर्ती संस्थान यशवाडी परमपूजनीय 1008 शिवेंद्र स्वामीजी महाराज यांच्या माध्यमातून थार व वांगी येथील अपतीत सापडलेल्या कुटुंबीयांना संसार उपयोगी साधनांच्या किट देण्यात आल्या तेव्हा स्वामीजींच्या माध्यमातून मला उपस्थित राहत थोडासा हातभार लावता आला. या गोष्टीच मनोमन समाधान वाटलं असे गौरव उदगार स्वामींनी या प्रसंगी काढले.
byMEDIA POLICE TIME
-
0