**आज शहरात अॅड सतिषजी देशपांडे यांचे व्याख्यान*. (मानवत / अनिल चव्हाण.)——————————शारदोत्सव व्याख्यानमाला 2025 चे द्वितीय पुष्प आज रविवार, दिनांक 5 ऑक्टोबर, 2025 रोजी वक्ते अॅड. सतीशजी देशपांडे, परभणी.यांचे राजस्थानचा इतिहास या विषयावर सखोल मार्गदर्शन पर व्याख्यान होणार असून सर्व सूज्ञ रसिक श्रोत्यांनी मानवत शहरातील प्रसिध्द देवी मंदिर, सभागृह, मानवत येथे रात्रौ 8 वाजता उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक पालक संघ, मानवत यांच्या वतीने प्रा. श्री, प्रसादजी जोशी यांनी केले आहे

**आज शहरात अॅड सतिषजी देशपांडे यांचे व्याख्यान*.                                                                       
Previous Post Next Post