अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष पदी श्री.गोपाळ भालेराव यांची नियुक्ती. (प्रतिनिधी:पुणे )सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात सर्वोतपरी कार्यात अग्रेसर असणारे श्री. गोपाळ भालेराव यांची श्री. प्रदीप पाटील खंडारपूरकर(बाबा)राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व श्री .क्षेत्रे पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या शिफारशीने अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून. श्री. गोपाळ भालेराव यांना पुढील कार्यास सामाजिक, व्यवसायिक, राजकीय व मित्रपरिवार, पत्रकारिता संघटना यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षा होत आहे.संघटनेच्या मार्फत पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू व पीडित व्यक्तींना योग्य मार्गाने न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू असे गोपाळ भालेराव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पुणे जिल्हा  ग्रामीण विभाग अध्यक्ष पदी श्री.गोपाळ भालेराव यांची नियुक्ती.                                                                   
Previous Post Next Post