दिनांक 30/09/2025 रोजी गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की इसम नामे विवेक सुधाकर राऊत रा. वाशी ता. समुद्रपूर जि. वर्धा यांच्या शेताजवळ काही इसम जुगार खेळत आहेत करिता मिळालेल्या माहितीवरून पोस्ट गिरड येथील पोउपनी पाटील, पोहवा सूर्यवंशी बन/393, पोशी प्रेमदेव बन,/1572, गृहरक्षक दलातील सैनिक 1090,1091,1099 असे पोस्ट गिरड येथून रवाना होऊन मौजा वाशी येथे जाऊन जुगार रेड केली असता घटनास्थळावर एकूण पाच जुगारी मिळून आले त्यांचे नावे अनुक्रमेप्रमाणे 1) दशरथ राऊत 2) रामचंद्र डहाके 3) विवेक राऊत 4) संजय मांडवकर 5) शुभम कोल्हे सर्व राहणार वाशी तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा. सदर मिळून आलेल्या आरोपी यांच्या ताब्यातून नगदी रक्कम, तीन मोबाईल व जुगार खेळण्याचे 52 ताश पत्ते असा एकूण 26292 चा मुद्देमाल घटनास्थळावरून पंचा समक्ष जप्त करून यातील नमूद आरोपीता विरुद्ध पोस्ट गिरड अप क्रमांक 268/25 कलम 12(अ) मजुका अन्वे गुन्हा नोंद करून तपासात घेतला

byMEDIA POLICE TIME
-
0