*आज दिनांक 03/11/2025 ला जि. प सर्कल वडनेर ची आढावा बैठक पार पडली*. ‌. दिनांक 03/11/2025 ला जि. प सर्कल वडनेर ची आढावा बैठक पार पडली या वेळी बालूभाऊ महाजन, राजूभाऊ मंगेकर, सुरेशभाऊ सातोकर, धर्मपालजी ताकसांडे (निरीक्षक), रागिणीताई शेंडे, दिनेश चंदनखेडे, प्रफुल देवतळे, विजय ढोक, सुहास भोयर, सुनील गुजरकर, फिरोज शेख, यांचे प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. सर्कल मधून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. वडनेर जिल्हापरिषद सर्कल चा विकास कामाचा आढावा घेतला असता विकास शून्य आहे. अस मत कार्यकरत्यां कडून व्यक्त कराण्यात आले. आगामी जिल्हापरिषद निवडणुकी विकासाचे प्रश्न असल्यामुळे परिवर्तनाची लाट आहे. करीता पक्षाने योग्य उमेदवार देण्यात यावा हि अपेक्षा आढावा बैठकीत कार्यकरत्यांकडून करण्यात आली.* *निधा टाकळी रस्ता झालेला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीला पांदन रस्ते नाही. सर्कल मध्ये जिल्हा परिषद शाळे मध्ये गैरसोय आहे. अंगणवाडीत विद्यार्थ्यांची गैरसोय आहे. वडनेर सर्कल चा कुठेही विकास दिसत नाही. हे आजच्या बैठकीत चर्चेतून समोर आले. आभार प्रदर्शन दिनेशभाऊ चंदनखेडे यांनी केले.*

आज दिनांक 03/11/2025 ला जि. प सर्कल वडनेर ची आढावा बैठक पार पडली*.                 ‌.                           
Previous Post Next Post