आज दिनांक ३०/११/२०२५ ला सकाळी ११, वाजता हिंगणघाट शहर पोलीस ठाण्याचे वतीने रूट मार्च काढण्यात आला, येणारी नगरपरिषद निवडणूक होणा आहे याचे संदर्भात पूर्ण हिंगणघाट शहर चे मुख्य मार्गाने फिरून शहर वासियांना एक शांतताच्या संदेश दिलेला आहे,वरिष्ठाचे आदेश प्रमाणे रूट मार्च काढण्यात आला माननीय एसपी अनुराग जैन साहेब यांचे आदेश प्रमाणे उपविभागीय अधिकारी हिंगणघाट शहरचे ठाणेदार व पोलीस अधिकारी कर्मचारी सैनिक मोठी संख्या ने उपस्थित होते रूट मार्चमध्ये.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

Previous Post Next Post