आर.पी.वाघमारे खानापुरकर यांचे निधन.... (नांदेड:( प्रतिनिधी)यशोधरा नगर,आंबेडकर चौक नांदेड येथील रहिवाशी आर.पी. वाघमारे खानापुरकर यांचे अल्पशा आजाराने शासकीय रुग्नालय नांदेड येथे दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वा.निधन झाले.आर.पी.वाघमारे हे आंबेडकर चळवळीतील एक धडाडीचे समाजसेवक,प्रसिध्द गायक व धम्मसेवक म्हणूनही परीचीत होते. दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजीरविवारी दुपारी ३.०० वा.त्यांचे जन्मगाव खानापुर ता. देगलुर येथे अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, खानापूर येथील सरपंच गौतम वाघमारे व शिक्षक रमेश वाघमारे यांचे चुलत भाऊ होत.

byमीडीया पोलीस टाईम
-
0