*करंजी ते रूढी* रस्त्याची नव निर्माण मित्र मंडळाच्या वतीने डागडूजी.*. { मानवत } अनिल चव्हाण }*——————————******मानवत* तालूक्यातील करंजी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते , समाज सेवक विठ्ठल रावजी मगर (भाऊ) हे गेल्या अनेक दशकापासून सामाजीक कार्यात अग्रेसर असून सामाजीक प्रश्न सोडविणे व सामाजीक उपक्रमात भाग घेऊन गावाचा विकास करणे या धैय्याने ते कार्य करीत असल्यामुळे सामाजीक बांधिलकी जनते विषयी आपूलकी , सामाजीक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ईच्छा शक्तिच्या जोरावर यंदा तन मन धनाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खास करून जनता जर्नाधन यांच्या अशिर्वादातून सरपंचपद गावातील जनतेच्या कृपेने मिळावे अशी अपेक्षा करीत असून जनतेला ते मागत आहेत. *सरपंच* पद हे त्यांच्या खरंच स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थासाठी मागत नाहीत. त्यांना गावातील सूज्ञ व जानकार जनतेचा सपोर्ट मिळाला तर ते खरंच गावासाठी काही ना काही तरी करून गावाचे नाव ऊज्वल करतील अशी अपेक्षा यूवक व्यक्त करीत आहे. बाकी *करंजी* गावात एक नवा वेगळा उपक्रम राबवून करंजी गावातील बदल युवकांच्या सहकार्याने संकल्प करून *माझे गाव सुंदर गाव* हे निश्चितच करू शकतात असा आत्म विश्वास युवक व्यक्त करीत असल्याने अखेर शेवटी गावातील जनता जनार्दन निश्चितच विठ्ठल मगर यांच्या कार्याच्या मागे पांडूरंगा सारखी ऊभी राहिल असा आत्मविश्वास नागरिक व्यक्त करीत आहे. यंदा *सरपंच* पद हे विठ्ठलाच्या चरणी भेट दिल्या शिवाय राहणार नाही. नव निर्माण मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असल्यामुळे त्यांच्या या सामाजीक बांधिलकी कार्याची दखल देऊनच जनता यंदा मानाचा फेटा विठ्ठलाला बांधून आपले कार्य पूर्ण करतील असा संकल्प करंजी येथील नव तरूण यूवकांनी केला आहे.*
byमीडीया पोलीस टाईम
-
0