राजा टाकळी पंचायत समिती गटात भारतीय जनता पार्टी कडून सुदर्शन भैय्या राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा लोकनेते मा श्री सतीश घाटगे साहेब सर्वसामान्याना उमेदवारी देतात* राजा टाकळी पंचायत समिती गटात भारतीय जनता पार्टी कडून सुदर्शन भैय्या राऊत यांच्या नावाची चर्चा* * लोकनेते मा श्री सतीश घाटगे साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदर्शन भैय्या राऊत आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात ... (राजा टाकळी प्रतिनिधी )घनसावंगी पंचायत समिती गटाचे आरक्षण जाहीर झाले आहे भारतीय जनता पक्षाचे मा श्री सतीश घाटगे साहेब याचे निष्ठावंत विश्वासू सुदर्शन भैय्या राऊत यांचे आगामी निवडणुकीसाठी नाव चर्चेत आहे राजा टाकळी पंचायत समिती गट हा सर्वसाधारण पुरुष आरक्षण सुटले आहे या गटात सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार सतत समाजासाठी तळमळ करणारे सुदर्शन भैय्या राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यांची उमेदवारी सर्व दृष्टिकोनातून सक्षम असल्यामुळे भारतीय जनता पार्टी कडून त्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सध्या राजा टाकळी मंगरूळ भोगगाव कोठी मुद्रेगाव उक्कडगाव गावकरी करत आहेत लोकनेते मा श्री सतीश घाटगे साहेब हे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थान मानुण राजकारण समाजकारण करत आहेत या अनुषंगाने सुदर्शन राऊत यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी राजा टाकळी गटातील त्यांचा मित्र परिवाराकडून केली जात आहे सुदर्शन राऊत हे चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सर्व परिचित आहेत तसेच सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम रावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यांचे संघटन कौशल्य व समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची तळमळ आहे सर्व जाती-धर्माच्या लोकांसोबत येऊन काम करणारा धाडसी निर्विवाद काम करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे राजा टाकळी पंचायत समिती गटात सर्वसाधारण पुरुष असल्यामुळे या गटात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुदर्शन भैय्या राऊत यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी प्रबळ समजली जाते अशी चर्चा मतदार करत आहे

 राजा टाकळी पंचायत समिती गटात भारतीय जनता पार्टी कडून सुदर्शन भैय्या राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा लोकनेते मा श्री सतीश घाटगे साहेब सर्वसामान्याना उमेदवारी देतात* राजा टाकळी पंचायत समिती गटात भारतीय जनता पार्टी कडून सुदर्शन भैय्या राऊत यांच्या नावाची चर्चा* * लोकनेते मा श्री सतीश घाटगे साहेब  यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदर्शन भैय्या राऊत आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात ...                                                      
Previous Post Next Post