समीर गुलाबनबी काझी अध्यक्ष (राज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व शिवसेना अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष यांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक मनमाड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निमित्त महायुती थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री. समीर गुलाबनबी काझी अध्यक्ष (राज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व शिवसेना अल्पसंख्यांक कार्यअध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) यांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक घेऊन जास्तीत जास्त मतांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले पाहिजे असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान, शहर प्रमुख मयूर बोरसे, सहसंपर्कप्रमुख अल्ताफ(बाबा) खान, कैलास(छोटू) पाटील, हाजी रफिक शेख व सर्व शिवसेना, भाजपा, आरपीआय, महायुती पदाधिकारी व अंगीग्रुप संघटना पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0