समुद्रपूर दिनांक 10 डिसेंबर वाघाच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट )च्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक तहसीलदार यांना निवेदन सादर ... सुधीर बाबू कोठारी यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार राजू तिमांडे डॉक्टर निरमेशकोठारी यांच्या नेतृत्वात दिले निवेदन. बिबट्याचे वास्तव्य आहे गिरड खैरगाव लसनपुर सावरखेडा हिवरा सुकळी डवली बोडखा ताडगाव मंगरूळ साखरा पिंपळगाव कोरा खुरसापार शिरपूर भवानपूर हुसेनपूर शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरतो तसेच मजूर वर्ग पण चिंतेत पडले आहे बकऱ्या गाई बैल यांचा जीव जात आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सभापती हिम्मत चतुर सुरेंद्र कुकेकर नगरपंचायत गटनेते पिंटू बदले शांतीलाल गांधी विनोद जीवन अशोक तेलंग आदी सर्व शेतकरी वर्ग व कार्यकर्ते तसेच मजूर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यश राऊत

समुद्रपूर दिनांक 10 डिसेंबर वाघाच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट )च्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक  तहसीलदार यांना निवेदन सादर   ...                                                       
Previous Post Next Post