**मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ७३४० सरासरी भाव मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त* (मानवत / प्रतिनिधी.)—————————मानवत तालूका हे कापसाचे माहेर घर असल्याने शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाच्या लावगडीकडे लक्ष देतो तसेच मानवत शहराच्या जवळ पास कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग सारखे उद्योगधंदे असल्यामुळे शेतकर्‍यांना पण हमी भावाच्या नावाखाले व नगदी दाम मिळत असल्याने शेतकरी कापसाच्या पेर्‍याकडे अधिक लक्ष देतो त्यामुळे आज तालूक्यातील शेतकरी यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत च्या यार्डामध्ये सरासरी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे.हमी भावाच्या नावाखाले अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची कोंडी करून लूटण्याचे प्रमाण वाढले आहे.नोद होऊन हि अप्रूल देतांनी हेवा देवा होत आहे.शेतकर्‍यांची अडवणूक करण्यासाठी साखळी कार्यरत असल्याची चर्चा शेतकर्‍या मधून बोलल्या जात आहे. मानवत कुृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात सरासरी भाव देऊन शेतकर्‍याची होणारी अडवणूक कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासन थांबवणार की दलालांना सूट देणार असा संतप्त सवाल शेतकर्‍यामधून बोलल्या जात आहे.*पांढर्‍या सोन्याची काळी कहाणी मात्र* प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत असल्यामुळे मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकर्‍यांना कापुस बाजार भाव दिनांक 12.12.2025खाजगी व शासकीय खरेदीदारांकडून मिळाला आहे.*{ कमाल 7410 ) किमान 7160 ) } सरासरि 7340 }* मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.***

मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ७३४० सरासरी भाव मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त*    
Previous Post Next Post