महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक साधा माणूस,, गवनेरजी सरोदे*,,,*लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महाराष्ट्रभर प्रसार, संस्थापक अध्यक्ष, गवनेरजी सरोदे*,,,,,,,,,,,, लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेचा उभ्या महाराष्ट्रावर प्रसार झाला असून लोककलावंतांची प्रश्न सातत्याने मार्गी लागत असल्याचे दिसते राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण अनेक लोककलावंतास 2024_ 2025 ची प्रस्ताव मंजूर असून मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे तरी शासनाने मंजूर झालेल्या कलावंतास त्वरित मानधन चालू करावे अन्यथा महाराष्ट्रभर लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आंदोलनआंदोलन छेडण्यात येईल , असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी म्हटले आहे,संघटनेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण कलावंत या संघटनेमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, ठाणे जिल्हा, संपूर्ण मराठवाडा, व संपूर्ण खानदेश विभाग, अशा रीतीने संघटना ग्रामीण व वृद्ध व तरुण,कलावंतास न्याय देण्याचे काम करत आहेत या मार्फत शासनाचे अनेक योजना राबवण्याच्या विचारात दिन आहेत त्या संघटनेमध्ये महिला देखील बहुसंख्येने संघटनेत काम करत आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त महिला ह्या ठाणे जिल्हा, शहापूर, भिवंडी, वाडा ,मोखाडा, पालघर या परिसरातील आहे,,,, आजपर्यंत संघटनेमध्ये 40 ते 45 हजार कलावंत काम करत आहेत हे संकटनेचं फार मोठं काम आहे,, प्रत्येक शासकीय दरबारी संघटनेचे नाव सांगतात शासकीय अधिकारी अगदी आनंदाने मनमोकळेपणाने कलावंतांचं काम करतात व त्यांना सहकार्य करण्याची शाश्वती देतात त्यामुळे अगदी सहजरीत्या एकालावंतांचे प्रश्न मार्गी लावले जातात व कलावंतांना न्याय मिळाला असे वाटू लागते म्हणून सर्व कलावंत या संघटनेत सामील झालेल्या आहे व चांगल्या प्रकारे संघटना वाढीस मदत करीत आहेत तरी इथून पुढे आणखीनही जे कोणी कलावंत वंचित असतील त्यांनी कृपया संघटनेची संपर्क साधून संघटनेमध्ये सामील व्हावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी म्हटले आहेया संघटनेमध्ये, बाळासाहेब सिरतार, बाळासाहेब कदम,बाबूलाल शेख जिल्हाध्यक्ष ,सर्जेराव कदम अहिल्यानगर अध्यक्ष, रवींद्र वाकोळे, धोंडीराम दिवे, राजू मंतोडे, सुनील बर्वे, रामभाऊ कदम, किशोर अडांगळे, बाळू तपासे, मानसी भारती, मोरे ताई, निर्मला सरोदे, सुनील थोरात, जालिंदर शेवाळे ,दत्ता गायकवाड, युसुफ मोमीन, तोफिक इनामदार, विकी गुणाटकर,संतोष गायकवाड, मनीषा चव्हाण, संजय मोरे, संदीप शितोळे, तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनाला महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा निवड समिती अध्यक्ष अनिल सोनवणे,,,,, अरुण पडघमल,[25/12, 14:53] MPT पुणे जुन्नर संदीप शितोडे: *महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक साधा माणूस,, गवनेरजी सरोदे*,,,
byमीडीया पोलीस टाईम
-
0