ब्रेकिंग न्यूज....हिंगणघाट येथे काल रात्री बाबूजी एक्वा जवळ रात्री अकरा वाजता आढळला त्यानंतर रात्री बारा साडेबाराला सातेफळ रोडवर आढळला त्यानंतर पिंपळगाव रोडवरील नाल्यावर आढळून आला रात्रभर सर्च ऑपरेशन फॉरेस्ट वाल्यांर्फे राबविण्यात आले परंतु वाघ काही हाती लागला नाही करिता हिंगणघाट वाशी यांनी सतर्क रहावे

byमीडीया पोलीस टाईम
-
0